{
  "village_code": "271900050237850000",
  "village_name": "तिसगांव",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 17518,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:26:32Z",
  "surveys": [
    "73"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026\nलिहुन देणार:- श्री सय्यद मूनीर सय्यद अमीर (खाता क्रमांक 139) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 73, क्षेत्र 0.9942 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 91 व 92 चे प्रत्येकी क्षेत्र 600 चौ.फुट. म्हणजेच 55.76 चौ.मी. असे एकुण क्षेत्र 111.52 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार:- लिलाबाई पंढरीनाथ पाटे प्लॉट नं 91 व 92 , गट/सर्व्हे क्रमांक 73 क्षेत्र 111.52 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक औरंगाबाद 3 जिल्हा औरंगाबाद यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4853/2004 दिनांक 01/10/2004 प्रमाणे रक्कम रुपये 30000/- घेऊन खरेदी दिली. हेच त्यांनी पुढीलप्रमाणे विक्री केले आहे\nलिहुन देणार:- लिलाबाई पंढरीनाथ पाटे प्लॉट नं 91 व 92 यांचे गट/सर्व्हे क्रमांक 73 , क्षेत्र 111.52 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार:- भारती राजु लोधवाल प्लॉट नं 91 व 92 , (खाता क्रमांक :-15543) गट/सर्व्हे क्रमांक 73 क्षेत्र 111.52 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4778 दिनांक 09/07/2019 प्रमाणे रक्कम रुपये 603000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अमोल रामसिंग जंघाळे"
}
