{
  "village_code": "271900050237850000",
  "village_name": "तिसगांव",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 17557,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:26:32Z",
  "surveys": [
    "146"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:- मनोहर नामदेव मंडवाले ,रोहिणी प्रमोद कुलकर्णी ,लक्ष्मीकांत प्रभाकरराव पतंगे ,विष्णू रामभाऊ डकले प्लॉट नं.35,54,हेमलता रत्नाकर जावळे (खाता क्रमांक 4859) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 146, क्षेत्र 0.0492 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0034 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार:- विष्णु रामभाऊ डकले फ्लॅट नं 12 , गट/सर्व्हे क्रमांक 146 क्षेत्र 33.75 चौ.मी. दुय्यम निबंधक औरंगाबाद-1, ताबापावती क्रमांक 1345/2023, दिनांक 17/02/2023 नुसार ताबापावती केले आहे हेच त्यांनी पुढीलप्रमाणे विक्री केले आहे\nलिहुन देणार:- विष्णु रामभाऊ डकले फ्लॅट नं 12 यांचे गट/सर्व्हे क्रमांक 146 , क्षेत्र 33.75 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार:- अक्षय रविंद्र काळे ,प्रियंका अक्षय काळे फ्लॅट नं 12 , (खाता क्रमांक :-15306) गट/सर्व्हे क्रमांक 146 क्षेत्र 33.75 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5723 दिनांक 05/09/2023 प्रमाणे रक्कम रुपये 1610000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अमोल रामसिंग जंघाळे"
}
