{
  "village_code": "271900050237850000",
  "village_name": "तिसगांव",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 17584,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:26:32Z",
  "surveys": [
    "254"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nमाउली मेडीएटर्स \u0026 डेव्हलपर्स तर्फे मिरा शेषराव काळे (खाता क्रमांक 6567) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 254, क्षेत्र 1.7786 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 65 चे क्षेत्र 55.76 चौ.मी. व प्लॉट नं 66 चे क्षेत्र 55.76 चौ.मी. असे एकुण क्षेत्र 111.52 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार:-\nमीराबाई हरिभाऊ राजगुरे प्लॉट नं 65 व प्लॉट नं 66 , (खाता क्रमांक :-15756) गट/सर्व्हे क्रमांक 254 क्षेत्र 111.52 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर-4 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1809 दिनांक 21/07/2000 प्रमाणे रक्कम रुपये 22500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अमोल रामसिंग जंघाळे"
}
