{
  "village_code": "271900050237850000",
  "village_name": "तिसगांव",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 17629,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:26:32Z",
  "surveys": [
    "161"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nमे पार्श्व इन्फ्रास्ट्रक्चर तर्फे भागीदार अजय इंदरराज जैन ,सावन पंकज गंगवाल (खाता क्रमांक 9765) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 161, क्षेत्र 0.3845 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 14 चे क्षेत्र 63.00 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार:-\nछाया विजय सूर्यवंशी प्लॉट नं 14 , (खाता क्रमांक :-15794) गट/सर्व्हे क्रमांक 161 क्षेत्र 63.00 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2452 दिनांक 21/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 950000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अमोल रामसिंग जंघाळे"
}
