{
  "village_code": "271900050237850000",
  "village_name": "तिसगांव",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 17632,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:26:32Z",
  "surveys": [
    "238"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nशिवाजी यशवंतराव साळे (खाता क्रमांक 13738) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 238, क्षेत्र 1.0824 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 3 चे क्षेत्र 91.410 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार:-\nसंजय रत्तन शेलार प्लॉट नं 3 , (खाता क्रमांक :-15797) गट/सर्व्हे क्रमांक 238 क्षेत्र 91.410 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7735 दिनांक 10/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अमोल रामसिंग जंघाळे"
}
