{
  "village_code": "271900050237850000",
  "village_name": "तिसगांव",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 17659,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T16:46:15Z",
  "surveys": [
    "127"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nअर्चना शहादेव जाधव ,नितीनकुमार अनिलराव चव्हाण फ्लॅट नं C 2 /4 (खाता क्रमांक 9534) गट/सर्व्हे क्रमांक 127, सामाईक क्षेत्र 0.0053 हे.आर.चौ.मी पैकी लिहुन देणार नितीनकुमार अनिलराव चव्हाण यांच्या अविभक्त हिश्याचे क्षेत्र 26.308 चौ.मी. हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nअर्चना शहादेव जाधव फ्लॅट नं सी 2 /4 , (खाता क्रमांक :-15799) गट/सर्व्हे क्रमांक 127 क्षेत्र 26.308 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 1473 दिनांक 29/01/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अमोल रामसिंग जंघाळे"
}
