{
  "village_code": "271900050237850000",
  "village_name": "तिसगांव",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 17676,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:39:04Z",
  "surveys": [
    "101"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\nचंद्रकला पोपटलाल चोरडीया यांच्या तर्फे मु आम र डे बु नं 5475, दिनांक 12/08/2025 अन्वये राचिन सचिन चोरडीया (खाता क्रमांक 51) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 101, क्षेत्र 0.7562 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 18 चे क्षेत्र 94.77 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार:-\nरामनिवास राधाकिशन जाखड प्लॉट नं 18 , (खाता क्रमांक :-15813) गट/सर्व्हे क्रमांक 101 क्षेत्र 94.77 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6195 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अमोल रामसिंग जंघाळे"
}
