{
  "village_code": "271900050237860000",
  "village_name": "वडगाव कोल्हाटी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5620,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-07-13",
  "objection_until": "2026-07-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:28:41Z",
  "surveys": [
    "13"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/07/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/07/2026\nलिहुन देणार:-\nपरमेश्वर सूर्यभान नाझरकर (खाता क्रमांक 6327) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 13, क्षेत्र 0.2800 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 101 चे 1280 चौ.फुट. व प्लॉट नं 102 चे 1247 चौ.फुट. असे एकुण क्षेत्र 2527 चौ.फुट. म्हणजेच 234.85 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार:-\nउमेश राजकुमार गिरी ,मीरा उमेश गिरी प्लॉट नं 101 व प्लॉट नं 102 , (खाता क्रमांक :-10375) गट/सर्व्हे क्रमांक 13 क्षेत्र 234.85 चौ.मी.\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11365 दिनांक 27/11/2018 प्रमाणे रक्कम रुपये 1625000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सागर भगवान जठार"
}
