{
  "village_code": "271900050237860001",
  "village_name": "वडगाव कोल्हाटी 2",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5372,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:28:59Z",
  "surveys": [
    "48"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nमधुसुदन बाबुराव नाव्हेकर (पांडे) 16 ए , यांना संमती देणार अर्चना श्रीधर ब्राम्हणगावकर , श्रीधर दिनकरराव ब्राम्हणगावकर प्लॉट 16 बी रा. वडगाव कोल्हाटी 2(खाता क्रमांक3431) गट/सर्व्हे क्रमांक 48, क्षेत्र 0.0180 हे.आर.चौ.मी लिहून देणार मधुसुदन बाबुराव नाव्हेकर (पांडे) यांनी यांचा मालकी व ताब्यातील प्लॉट 16 ए क्षेत्र 0.0090 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nरजनी मधुसुदन नाव्हेकर प्लॉट नं 16 ए , (खाता क्रमांक :-4277)गट/सर्व्हे क्रमांक 48 क्षेत्र 0.0090 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 10530 दिनांक 30/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "विनोद भाऊराव साळवे"
}
