{
  "village_code": "271900050237870000",
  "village_name": "गोलवाडी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2726,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-06-30",
  "objection_until": "2026-07-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:07:59Z",
  "surveys": [
    "49"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/06/2026\nनोदीचा प्रकार:- हक्कसोड पत्र / रिलीज डिड\n,लिहुन देणार:- 1. तुळजाराम पिता मोहन सलामपुरे 2.भूरीबाई तुळजाराम मुंगसे यांनी मौजे गोलवाडी ग.न.49 मधील त्यांचे व इतर सहखातेदार यांचे नावे सामाईक असलेले क्षेत्र 0 हे 92 आर मधील त्यांचा हिस्सा असलेले क्षेत्र व हक्क हे\nहक्कसोड लिहुन घेणार:-राजू मोहन सलामपुरे यांचे हक्कात यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील दस्त क्रमांक 6619-2014 दिनांक 05/09/2014 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.करिता नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर"
}
