{
  "village_code": "271900050237870000",
  "village_name": "गोलवाडी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2883,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:07:59Z",
  "surveys": [
    "29"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/09/2026\nलिहुन देणार:- सुभाष प्रभाकर रोडे ए.कु.क. (खाता क्रमांक 434) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 29, क्षेत्र 0.9620 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 21 चे क्षेत्र 111.74 चौ.मी. हे त्यांनी\nसंमती देणार:- अनिलकुमार प्रभाकर रोडे, विजयकुमार प्रभाकर रोडे\nलिहुन घेणार:- कल्पना लक्ष्मण रावते प्लॉट नं 21 ,लक्ष्मण नामदेव रावते , (खाता क्रमांक :-3431) गट/सर्व्हे क्रमांक 29 क्षेत्र 111.74 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5203 दिनांक 11/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2350000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर"
}
