{
  "village_code": "271900050237870000",
  "village_name": "गोलवाडी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2903,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:07:59Z",
  "surveys": [
    "75"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nमे साई सच्चाई डेव्हलपर्स तर्फे भागीदार सिद्धांत शिरीष गादिया प्लॉट नं C 37 ते C 41, C 43ते C52, C58 ते C62, C72 ते C75 (खाता क्रमांक 2351) यांचे तर्फे कुल मुखत्यार इरफान अफसर यांनी त्यांचे गट/सर्व्हे क्रमांक 75, क्षेत्र 0.1357 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं सी 72 चे क्षेत्र 145.65 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार:-\nएकनाथ गोविंद हिवाळे प्लॉट नं सी 72 , (खाता क्रमांक :-3445) गट/सर्व्हे क्रमांक 75 क्षेत्र 145.65 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6133 दिनांक 24/06/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर"
}
