{
  "village_code": "271900050237880000",
  "village_name": "वळदगाव",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4109,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:32:36Z",
  "surveys": [
    "12/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 10/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026अ.पा.क.नोंद कमी :-\nवैभव अंकुश पानकर यांनी अर्ज दिला की, मौजे वळदगाव जमीन मिळकत स.न./ग.न 12/2 चे ७/१२ सदरी वैभव अंकुश पानकर अ.पा. क. आई तुळसा अंकुश पानकर करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे. अर्ज व वैभव अंकुश पानकर यांनी आधार कार्ड, शाळा सोडल्याच्या दाखला ची छायांकित प्रत दिल्या वरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "स्‍वप्‍नील सदाशिवराव शेळके"
}
