{
  "village_code": "271900050237880000",
  "village_name": "वळदगाव",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4120,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:32:36Z",
  "surveys": [
    "129",
    "130",
    "132"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nनाव दुरुस्ती नोंद :-\nमा.तहसिलदार छत्रपती संभाजीनगर यांचे परिपत्रक जा.क्र.2019/ई-फेरफार/एसआरक्र155/कावी-414 तहसिल कार्यालय छत्रपती संभाजीनगर दिनांक 16/07/2019 नुसार व मंगलसिंह बाळासाहेब पवार यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे वळदगाव येथील जमीन गट नं 129,130,132 मध्ये नोंदणीकृत वाटणीपत्र दस्त क्रमांक 8435 दिनांक 10/07/2026 अन्वये नोंद घेतली असून सदर नोंद फेरफार क्र. 3997 ने मंजूर आहे परंतु सदर नोंद घेतेवेळेस मंगलसिंह बाळासाहेब पवार यांचे नाव असे असुन नाव ऑनलाईन 7/12 व फेरफार मध्ये नजर चुकीने मंगलसिंह बाळासाहेब पावर असे चुकीचे झाले होते तरी फेरफार क्रमांक 3997 व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 ची कलम 155 नुसार चुकीची नोंद दुरुस्त करून मंगलसिंह बाळासाहेब पवार असे आडनाव दुरुस्ती नोंद ऑनलाईन 7/12 वर घेण्यात आली. जी नोंद निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "स्‍वप्‍नील सदाशिवराव शेळके"
}
