{
  "village_code": "271900050237890000",
  "village_name": "पाटोदा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1885,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:52:05Z",
  "surveys": [
    "109"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा उस्मानपुरा औरंगाबाद\nलिहुन देणार : सूर्या स्प्रिंग्स प्रा.लि. तर्फे संचालक महेंद्र प्रल्हादराव बारगाजे गट नंबर/ सर्वे नंबर 109 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 1082 दिनांक 09/02/2022 प्रमाणे रक्कम रुपये 9000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.1200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सूर्या स्प्रिंग्स प्रा.लि. तर्फे संचालक महेंद्र प्रल्हादराव बारगाजे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 09/02/2022 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर"
}
