{
  "village_code": "271900050237890000",
  "village_name": "पाटोदा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1904,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:50:41Z",
  "surveys": [
    "23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहुन देणार:- हिरासिंग भिसुजी जाधव (खाता क्रमांक459) यांचे गट/सर्व्हे क्रमांक23, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.6800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार:- धर्मेंद्र लोकचंद रामनानी ,राजेश अर्जनदास रायचंदाणी ,विकास रविंदर अग्निहोत्री ,विलास शिवलाल बांठिया, (खाता क्रमांक :-1339) गट/सर्व्हे क्रमांक 23 लागवडीयोग्य क्षेत्र 1.6800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10532 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदरील फेर हा फेरफार क्रमांक 1882 ने मंजुर असुन लिहुन देणार हिरासिंग भिसुजी जाधव यांच्या नावे असलेली एक स्वतंत्र विहीर हि त्यांनी लिहुन घेणार धर्मेंद्र लोकचंद रामनानी ,राजेश अर्जनदास रायचंदाणी ,विकास रविंदर अग्निहोत्री ,विलास शिवलाल बांठिया यांना विक्री केली आहे लिहुन घेणार यांच्या नावे इतर हक्कातील विहिरीचा अंमल झालेला नाही इतर हक्कातील विहिरीचा अंमल घेण्यासाठी दुरुस्ती नोंद घेण्यात आली, नोंद मंजुरीस सादर.",
  "talathi": "ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर"
}
