{
  "village_code": "271900050237900000",
  "village_name": "गंगापुर नेहरी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 571,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:57:59Z",
  "surveys": [
    "64"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nदुय्यम निबंध‍क सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 6195 दिनांक 09/05/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 1600000.00घेउन खरेदी दिली.सबब फेर क्र. 554 नुसार मालकी हक्क विषयक फेर घेण्यात आला होता तथापि सदर दस्त अनुसार लिहून देणार तुकाराम हरी मातकर ,मीरा भगवान निकम ,लक्ष्मण तुकाराम मातकर ,सखाराम तुकाराम मातकर (खाता क्रमांक :- 502) यांनी लिहून घेणार प्रमोद सुगनचंद पेरे , रमेश रामराव तिरुखे , संजय रामकिसन एखंडे यांचा बोअरवेल मध्ये 30 टक्के हिस्सा बाबत नोंद घ्यावयाचे राहून गेले होते करिता बोअरवेल मध्ये 30 टक्के हिस्सा बाबत नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर"
}
