{
  "village_code": "271900050237910000",
  "village_name": "गेवराई तांडा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2272,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-07-01",
  "objection_until": "2026-07-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:06:32Z",
  "surveys": [
    "63"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 01/07/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/07/2026\nमा.अपर तहसील कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र जा.क्र. 2026/जमा-2/कावी-577/2026\nअन्वये कळविण्यात आले आहे कि, गट विकास अधिकारी पंचायत समिती छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर,ग्राम पंचायत कार्यालय गेवराई ब्रू. यांच्या कार्यालायचे मौजे गेवराई तांडा येथील मारुती फर्टोकेम प्रा लि तर्फे करीता अध्यक्ष व व्यवस्थापक संचालक राघवेंद्र श्रीपत जोशी रा.गेवराई तांडा गट नंबर/ सर्वे नंबर 63 मध्ये क्षेत्रफळ हे 1.59 आर वर ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 31,83,307/-चा बोजा नोंदवावा करिता वरील संदर्भीय पत्र प्राप्त झाले वरून नोंद घेण्यात आली.\nपत्र क्रमांक 577 दिनांक 01/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3183307/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाल चक्रधर मगरे"
}
