{
  "village_code": "271900050237910000",
  "village_name": "गेवराई तांडा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2411,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:06:32Z",
  "surveys": [
    "83"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nमा.अपर तहसीलदार छत्रपती संभाजीनगर यांचे दिनांक :: ०२/सप्टेंबर/२०१२६ रोजीचे आदेश :: संचिका क्रमांक :: २०२५/१५५/कावी-१५५/SR-१०१/२०२६\nविषय :: महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ अन्वये मौजे गेवराई तांडा गट क्रमांक ८३ मधील क्षेत्र दुरुस्ती बाबत\n०१.प्रकरणात :: आज रोजी असलेले online ७/१२ अधिकार अभिलेख ::\nखाते क्रमांक नाव क्षेत्र फेरफार क्रमांक\n४०५५० संजीव अमीन पि. जायवीरन अमीन\nसौ.प्रतीक अमीन संजीव अमीन १.१९.२६ हे.आर.चौ.मी. ७२८\nमूळ दस्त ऐवज व हस्तलिखित ७/१२ अधिकार अभिलेख ::\nनाव क्षेत्र फेरफार क्रमांक खरेदीखत क्रमांक\nसंजीव अमीन जयवीर अमीन\nधृतीका संजीव अमीन ०.८१ हे.आर.चौ.मी. ७२ २१४४\nसंजीव अमीन जयवीर अमीन\nधृतीका संजीव अमीन १.४२ हे.आर.चौ.मी. ८७ १९४०\nअसे एकूण क्षेत्र २.२३ हे.आर.\nवरील मूळ दस्त ऐवज व हस्तलिखित ७/१२ अधिकार अभिलेखा सदर खातेदार यांना १.०४२६ हे.आर.च्या योग्य क्षेत्रफळाची आवशक्यता होती.\n७/१२ अधिकार अभिलेखात खातेक्रमांक ४११६० मध्ये अतिरिक्त नवीन प्रतिबंधित क्षेत्र १.३५६६ हे.आर.चौ.मी. उपलब्ध आहे. सदर क्षेत्रामधून अर्जदार यांना १.०४२६ हे.आर. क्षेत्र वर्ग करणे बाबत मा.अपर तहसीलदार छत्रपती संभाजीनगर यांचे वरील संदर्भीय आदेश प्राप्त झाल्यावरून नोंद घेण्यात आली.\nमा.अपर तहसीलदार छत्रपती संभाजीनगर यांचे दिनांक :: ०२/सप्टेंबर/२०२६ रोजीचे आदेश :: संचिका क्रमांक :: २०२५/१५५/कावी-१५५/SR-१०१/२०२६\nविषय :: महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ अन्वये मौजे गेवराई तांडा गट क्रमांक ८३ मधील क्षेत्र दुरुस्ती बाबत\nसंदर्भ ०१.आज रोजी असलेले online ७/१२ अधिकार अभिलेख ::\nखाते क्रमांक :: ४०५५०\nनाव :: संजीव अमीन पि. जायवीरन अमीन\nसौ.प्रतीक अमीन संजीव अमीन\nक्षेत्र :: १.१९.२६ हे.आर.चौ.मी.\nफेरफार क्रमांक :: ७२८\nमूळ दस्त ऐवज व हस्तलिखित ७/१२ अधिकार अभिलेख नुसार ::\nनाव :: संजीव अमीन जयवीर अमीन, धृतीका संजीव अमीन क्षेत्र :: ०.८१ हे.आर.चौ.मी.\nफेरफार क्रमांक :: ७२ खरेदीखत क्रमांक :: २१४४\nनाव :: संजीव अमीन जयवीर अमीन, धृतीका संजीव अमीन १.४२ हे.आर.चौ.मी.\nफेरफार क्रमांक :: ८७ खरेदीखत क्रमांक :: १९४०\nअसे एकूण क्षेत्र २.२३ हे.आर.\nवरील मूळ दस्त ऐवज व हस्तलिखित ७/१२ अधिकार अभिलेखा वरून सदर खातेदार यांना १.०३७४ हे.आर.च्या योग्य क्षेत्रफळाची आवशक्यता होती.\n७/१२ अधिकार अभिलेखात खातेक्रमांक ४११६० मध्ये अतिरिक्त नवीन प्रतिबंधित क्षेत्र १.३५६६ हे.आर.चौ.मी. उपलब्ध आहे. सदर क्षेत्रामधून अर्जदार यांना १.०३७४ हे.आर. क्षेत्र वर्ग करणे बाबत मा.अपर तहसीलदार छत्रपती संभाजीनगर यांचे वरील संदर्भीय आदेश प्राप्त झाल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "विशाल चक्रधर मगरे"
}
