{
  "village_code": "271900050237910000",
  "village_name": "गेवराई तांडा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2424,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:06:32Z",
  "surveys": [
    "42",
    "48",
    "58"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार : आय.डी.बी.आय ट्रस्टी.सर्वि.लि शा.बोरीवलीवेस्ट मुंबई, बोरीवेलीवेस्ट मुंबई\nलिहुन देणार : शेखर चंपालाल देसरडा गेवराई तांडा गट नंबर/ सर्वे नंबर 42, 48 , 58 यांनी दुय्यम निबंधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 67 दिनांक 03/01/2025 प्रमाणे रक्कम रुपये 4000000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 5.9100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शेखर चंपालाल देसरडा , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2145/ITSL/OPR/2026-27दिनांक 03/06/2026दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाल चक्रधर मगरे"
}
