{
  "village_code": "271900050237940000",
  "village_name": "गिरनेरा तांडा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1286,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:05:38Z",
  "surveys": [
    "33"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:- निर्मला नितीन चव्हाण ,बळीराम जीतमल चव्हाण रा. गिरनेरा तांडा(खाता क्रमांक2573) यांचे गट/सर्व्हे क्रमांक33, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :1),तरुश मनोहर अग्रवाल ,2)विजय ओमप्रकाश गोयल 3)गोविंद ओमप्रकाश गोयल रा.,छत्रपती संभाजीनगर (खाता क्रमांक :-2587)गट/सर्व्हे क्रमांक 33 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10313/2026 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4200000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "समाधान सुखदेव पैठणे"
}
