{
  "village_code": "271900050237950000",
  "village_name": "सातारा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 48283,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:46:36Z",
  "surveys": [
    "105"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026\nलिहुन देणार:-\nमोहन रामभाऊ काळे रा. सातारा(खाता क्रमांक 5264) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 105, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1792 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0069 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे\nत्यांनी\nलिहुन घेणार :\nवैभव भगवान बडवे रो हाऊस नं 11 ,गट/सर्व्हे क्रमांक 105 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0069 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 983 दिनांक 24/02/2022 प्रमाणे रक्कम रुपये 46,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nसेल सर्टीफिकेट\nलिहुन देणार:-\nवैभव भगवान बडवे रो हाऊस नं 11 रा. सातारा सदरील सेल सर्टीफिकेट एनकेजीएसबी को ऑपेराटिव्ह बँक लि.तर्फे अधिकृत अधिकारी उमेश देवराम ढवळे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 105, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0069 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0069 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनिलेश बालकिशन रापतवार ,सोनाली निलेश रापतवार रो हाऊस नं 11 , (खाता क्रमांक :-3138380)गट/सर्व्हे क्रमांक 105 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0069 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील सेल सर्टीफिकेट दस्त क्रमांक 2458 दिनांक 10/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 44,35,000/- नुसार सेल सर्टीफिकेट ने घेतला अर्ज व सेल सर्टीफिकेट झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "रधुनाथ भावलाल काजे"
}
