{
  "village_code": "271900050237950000",
  "village_name": "सातारा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 48345,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:46:36Z",
  "surveys": [
    "115"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026दुरुस्ती :-\nअर्जदार दिलीप चांदमलजी लोढा,अभिजीत किशोरचंद पगारीया,सतीश रतीलालजी लोढा रा.बीड यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे सातारा येथील गट नंबर 115 मधील प्लॉट क्रमांक 4 क्षेत्र 344.70 चौ.मी.व 5 क्षेत्र 368.82 चौ.मी.हे त्यांनी उल्हास जेठालाल मारू यांच्याकडून खरेदी दस्त क्रमांक 5221 दिनांक 24/9/2007 रोजी खरेदीने घेतले असून त्यांचा हस्तलिखित सातबारावर फेरफार क्रमांक 19039 अंमल आहे.अभिजीत किशोरचंद पगारीया यांनी त्यांचा अविभक्त हिस्सा क्षेत्र 178.38 चौ.मी.हा पारस चंदुलाल ललवाणी यांना खरेदी दस्त क्र.2945 दिनांक 31/01/2013 रोजी विक्री केला असून त्यांना दिलीप चांदमलजी लोढा सतीश रतीलालजी लोढा यांनी समंती दिली आहे.परंतु आज रोजी त्यांचे नाव दिलीप चांदमलजी लोढा अभिजीत किशोरचंद पगारीया सतीश रतीलालजी लोढा असे संगणकीकृत सातबारावर दिसून येते तसेच फेरफार क्र. 27565 नुसार पारस चंदुलाल ललवाणी यांचे नाव अधिकार अभिलेखात दिसून येत असल्याने मा.अप्पर तहसीलदार छत्रपती संभाजीनगर यांच्याकडील पत्र जा.क्र.2026/155/ कावी दिनांक 28/8/2026 चे पत्र सादर केल्यावरून अभिजीत किशोरचंद पगारीया यांचे नाव 7/12 मधून कमी करण्यासाठी अर्जदार यांचा अर्ज व खरेदी दस्त क्रमांक 2945 दिनांक 31/01/2013 च्या झेरॉक्स प्रत आधारे दुरुस्ती नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "रधुनाथ भावलाल काजे"
}
