{
  "village_code": "271900050237950000",
  "village_name": "सातारा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 48380,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:46:36Z",
  "surveys": [
    "91"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nदुरुस्ती :-\nअर्जदार दीपक मारुतीराव सूर्यवंशी रा.सातारा खाता क्रमांक (3138469) यांनी अर्ज लिहून कळविले की मौजे सातारा येथील गट क्रमांक 91 मध्ये प्लॉट क्रमांक 5,6 व 15 अशी फेरफार क्रमांक 14678 नुसार नोंद दिसून येते. परंतु त्यांनी प्लॉट क्रमांक 15 हा यापूर्वीच विक्री केला असून आज रोजी त्यांच्या नावावर क्रमांक 5,6,व 15 असे दिसून येत आहे. करिता अर्जदार यांनी विनंती अर्ज केल्यावरून संगणकीकृत सातबारा मधील त्यांच्या नावासमोरील प्लॉट क्रमांक 15 हा कमी करण्या साठी दुरुस्ती नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "रधुनाथ भावलाल काजे"
}
