{
  "village_code": "271900050237950000",
  "village_name": "सातारा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 48401,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:46:36Z",
  "surveys": [
    "104"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\nआबासाहेब नानासाहेब देशमुख प्लॉट न 69 चा भाग रा. सातारा(खाता क्रमांक 3123233) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 104, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0097 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0097 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनिलेश प्रकाश महतोले प्लॉट नं 69 पार्ट , (खाता क्रमांक :-3138481)गट/सर्व्हे क्रमांक 104 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0097 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1981 दिनांक 27/02/2023 प्रमाणे रक्कम रुपये 12,10,000/- नुसार व छत्रपती संभाजीनगर महानगरपालीका यांचेकडील नियमितकरण परवाना क्रमांक 3191/2022-23 फाईल क्रमांक 4617 दिनांक 26/12/2022 व चलन क्रमांक 15389 दिनांक 19/11/2022 रुपये 146747 भरले नुसारखरेदीने घेतला अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "रधुनाथ भावलाल काजे"
}
