{
  "village_code": "271900050237950000",
  "village_name": "सातारा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 48456,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T02:45:43Z",
  "surveys": [
    "23"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026\nलिहुन देणार:-\nमे ओशिया बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर्फे भागीदार अनिल पोपटलाल मुनोत, संभाजी रामकृष्ण अतकरे यांच्या तर्फे कबुली जबाब देणार नरेंद्र रामदास चव्हाण फ्लॅट क्र. बी 21 रा. सातारा(खाता क्रमांक 3119905) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 23, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0058 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0058 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसिद्धांत शिरीष गादीया फ्लॅट नं बी 21 , (खाता क्रमांक :-3138519)गट/सर्व्हे क्रमांक 23 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0058 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1116 दिनांक 28/02/2018 प्रमाणे रक्कम रुपये 20,00,000/- नुसार खरेदीने घेतला अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "रधुनाथ भावलाल काजे"
}
