{
  "village_code": "271900050237950000",
  "village_name": "सातारा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 48465,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T02:45:43Z",
  "surveys": [
    "69"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026\nलिहुन देणार:-\nगोपीकिशन ओंकार चेचाणी (एचयुएफ) ,विनोदकुमार गोपीकिशन चेचाणी (एचयुएफ) व्यंकटेशन राजेंद्रकुमार चेचाणी (एचयुएफ) दिलीपकुमार गोपीकिशन चेचाणी (एचयुएफ) अ गोविंद राजकुमार चेचाणी (एचयुएफ) व योगेश राजकुमार चेचाणी (एचयुएफ) यांच्यातर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. व विकासक म्हणून मे बाहेती हौसिंग तर्फे भागीदार अशोक जयनारायण बाहेती यांच्या वतीने मु.आम म्हणून निखिल सुरेंद्रकुमार काला ऱ्हीम स्काय सिटी विंग डी 1 फ्लॅट नं 702 रा. सातारा(खाता क्रमांक 3136242) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 69, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0054 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0054 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nगिरिधारीलाल पांडुरंगजी राठी ,पुनम गिरधारीलाल राठी विंग डी 1फ्लॅट नं 702 , गट/सर्व्हे क्रमांक 69 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0054 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7393 दिनांक 25/10/2023 प्रमाणे रक्कम रुपये 4700000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nलिहुन देणार:-\nगिरिधारीलाल पांडुरंगजी राठी ,पुनम गिरधारीलाल राठी विंग डी 1 फ्लॅट नं 702 रा. सातारा यांचे गट/सर्व्हे क्रमांक 69, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0054 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0054 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nहेमा रामनवल मंत्री विंग डी 1फ्लॅट नं 702 , (खाता क्रमांक :-3138532)गट/सर्व्हे क्रमांक 69 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0054 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3118 दिनांक 15/04/2025 प्रमाणे रक्कम रुपये 49,00,000/- नुसार खरेदीने घेतला अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "रधुनाथ भावलाल काजे"
}
