{
  "village_code": "271900050237950000",
  "village_name": "सातारा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 48468,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T02:45:43Z",
  "surveys": [
    "126/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :-खरेदी\n1)लिहून देणार :-\nअशोक बाबुराव मोहिते मयत तर्फे व स्वतः रुपाली अशोक मोहिते रा. सातारा(खाता क्रमांक 3126602) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 126/2 , मधील रो हाऊस न 51 क्षेत्र 78 चौ.मी हे त्यांनी\n1)लिहुन घेणार :\nप्रवीण गंगाधर इगवे, पल्लवी प्रवीण इगवे , (खाता क्रमांक :- 3138555 )गट/सर्व्हे क्रमांक 126/2 रो हाऊस न 51 क्षेत्र 78 चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5615दिनांक 09/11/2022 प्रमाणे रक्कम रुपये 33,50,000/- नुसार खरेदीने घेतला अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.\n2)मे पियुष इंटरप्राईझेस भगीदार प्रल्हाद हरिराम पन्हाळे रा. सातारा(खाता क्रमांक 270020 ) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 126/2 , मधील रो हाऊस न 105 क्षेत्र 78 चौ.मी हे त्यांनी\n2)लिहुन घेणार :\nविजयकुमार दत्तोबा जाधवर (खाता क्रमांक :- 3138556 )गट/सर्व्हे क्रमांक 126/2 मधील रो हाऊस न 105 क्षेत्र 78 चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2415 दिनांक 25/08/2008 प्रमाणे रक्कम रुपये 5,50,000/- नुसार खरेदीने घेतला अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "रधुनाथ भावलाल काजे"
}
