{
  "village_code": "271900050237950000",
  "village_name": "सातारा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 48476,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T17:01:20Z",
  "surveys": [
    "70"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 हक्कसोड पत्र लिहुन देणार:-\nविरेद्र सुदंरदास पटेल ,साधना महेंद्र पटेल,पियुष महेंद्र पटेल . सातारा (खाता क्रमांक 4794) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 70, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7922 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7651 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व मनिश महेद्र पटेल रा. सातारा (खाता क्रमांक 4795) गट/सर्व्हे क्रमांक 70, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3573 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3573 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nहक्कसोड पत्र लिहुन घेणार :\nमहानगर पालीका औ.बाद (खाता क्रमांक :-4480) गट/सर्व्हे क्रमांक 70 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1223.79 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील हक्कसोड पत्र दस्त क्रमांक 1189 दिनांक 04/07/2002 प्रमाणे विना मोबदला हक्कासोड पत्रा आधारे दिले आहे.करिता अर्जदार यांचा अर्ज व हक्कसोड पत्र झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "रधुनाथ भावलाल काजे"
}
