{
  "village_code": "271900050237950000",
  "village_name": "सातारा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 48493,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T04:14:32Z",
  "surveys": [
    "90/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\nस्वप्नील रामराव वाघमारे प्लॉट न 95 रा. सातारा(खाता क्रमांक 12315) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 90/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0084 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0084 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसचिन शिवराम कांबळे प्लॉट नं 95 , (खाता क्रमांक :-3138572)गट/सर्व्हे क्रमांक 90/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0084 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8864 दिनांक 12/09/2025 प्रमाणे रक्कम रुपये 9,00,000/- नुसार व छत्रपती संभाजीनगर महानगरपालीका यांचेकडील नियमितकरण परवाना क्रमांक 1149/2024-25 फाईल क्रमांक 7483 दिनांक 28/08/2024 व चलन क्रमांक 19652 दिनांक 14/05/2024 रुपये 77050 भरले नुसारखरेदीने घेतला अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "रधुनाथ भावलाल काजे"
}
