{
  "village_code": "271900050237950001",
  "village_name": "सातारा 2",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 48127,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:50:54Z",
  "surveys": [
    "151"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nलिहून घेणार : द अकोला अर्बन को ऑप बँक लि शाखा छत्रपती संभाजीनगर\nलिहून देणार : महेश मधुकरराव जोशी प्लॉट न 55 पार्ट व 56 पार्ट यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 10118 दिनांक 10/09/2026 प्रमाणे हौसिंग लोन र.रु.1190000 व प्रॉपर्टी लोन 1500000 असे एकूण रक्कम रुपये 2690000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 151 क्षेत्र 126.85 चौ.मी वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक द अकोला अर्बन को ऑप बँक लि शाखा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील पत्र क्रमांक 627/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2690000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रामेश्वर पंढरीनाथ पेहेरकर."
}
