{
  "village_code": "271900050237950001",
  "village_name": "सातारा 2",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 48172,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:50:54Z",
  "surveys": [
    "161"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nघोषणापत्रा आधारे नोंद :\nअर्जदार दिनेश रमेशचंद्र महतोले,नितीन रमेशचंद्र महतोले,सचिन रमेशचंद्र महतोले (खाते क्रमांक 16095) यांचे मौजे सातारा 2 येथील गट न 161 मधील प्लॉट नं 12 चे क्षेत्र 0.0147 हे.आर चौ.मी(147.20 चौ.मी) असून या संपूर्ण क्षेत्रामध्ये त्यांनी ममता अपार्टमेंट या नावाने इमारत उभारलेली असून त्याचा तपशिल खालील प्रमाणे,\n1)दिनेश रमेशचंद्र महतोले,नितीन रमेशचंद्र महतोले,सचिन रमेशचंद्र महतोले फ्लॅट नं 1 क्षेत्र 49.00 चौ.मी.\n2)दिनेश रमेशचंद्र महतोले,नितीन रमेशचंद्र महतोले,सचिन रमेशचंद्र महतोले फ्लॅट नं 2 क्षेत्र 30.00 चौ.मी.\n3)दिनेश रमेशचंद्र महतोले,नितीन रमेशचंद्र महतोले,सचिन रमेशचंद्र महतोले फ्लॅट नं 3 क्षेत्र 25.00 चौ.मी.\n4)दिनेश रमेशचंद्र महतोले,नितीन रमेशचंद्र महतोले,सचिन रमेशचंद्र महतोले फ्लॅट नं 4 क्षेत्र 24.00 चौ.मी.\n5)दिनेश रमेशचंद्र महतोले,नितीन रमेशचंद्र महतोले,सचिन रमेशचंद्र महतोले फ्लॅट नं 5 क्षेत्र 19.20 चौ.मी.\nवरीलप्रमाणे घोषणापत्र केले असून ज्याचा दुय्यम निंबधक सह दु.नि.छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील घोषणापत्र दस्त क्रमांक 9434/2026 दिनांक 29/07/2026 आधारे घोषणापत्राची नोंद घेण्यात आली,जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "रामेश्वर पंढरीनाथ पेहेरकर."
}
