{
  "village_code": "271900050237950001",
  "village_name": "सातारा 2",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 48176,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:50:54Z",
  "surveys": [
    "161"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\nलक्ष्मण सुखदेव शिंगणे फ्लॅट नं 2 (खाता क्रमांक 18684) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 161, क्षेत्र 0.0035 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0035 हे.आर.चौ.मी(34.64 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nप्रतिभा भास्कर बन फ्लॅट नं 2 ,भास्कर शेषराव बन (खाता क्रमांक :-19495)गट/सर्व्हे क्रमांक 161 क्षेत्र 0.0035 हे.आर.चौ.मी(34.64 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7106 दिनांक 23/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रामेश्वर पंढरीनाथ पेहेरकर."
}
