{
  "village_code": "271900050237950001",
  "village_name": "सातारा 2",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 48178,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:50:54Z",
  "surveys": [
    "139"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nचंद्रकांत वैजनाथअप्पा तांबवे यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे सातारा 2 येथील जमीन गट नं 139 मध्ये फेरफार क्र.26098 ने चंद्रकांत वैजनाथअप्पा तांबवे व मधुकर दिगंबर शेवतेकर प्लॉट नं 51 क्षेत्र 186.00 चौ.मी असून त्यापैकी मधुकर दिगंबर शेवतेकर यांनी त्यांच्या हिश्याचा अर्धा प्लॉट ज्याचे क्षेत्र 92.93 चौ.मी हे फेरफार क्र.10265 ने विक्री केले आहे,परंतु आज रोजी 7/12 मध्ये मधुकर दिगंबर शेवतेकर यांचे नाव सामाईक म्हणून दिसून येत आहे,करिता मधुकर दिगंबर शेवतेकर यांचे नाव कमी करून चंद्रकांत वैजनाथअप्पा तांबवे प्लॉट नं 51 भाग क्षेत्र 92.93 चौ.मी असे करण्यात येते,करिता अर्ज व खरेदीखताची प्रत आल्यावरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली,जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "रामेश्वर पंढरीनाथ पेहेरकर."
}
