{
  "village_code": "271900050237950001",
  "village_name": "सातारा 2",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 48209,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:50:54Z",
  "surveys": [
    "180"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nमधुकर लिंबाजी चव्हाण (खाता क्रमांक 5705) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 180, क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 1 चे क्षेत्र 70.890 चौ.मी व प्लॉट नं 2 चे क्षेत्र 68.103 चौ.मी व प्लॉट नं 3 चे क्षेत्र 67.521 चौ.मी व प्लॉट नं 4 चे क्षेत्र 67.676 चौ.मी व प्लॉट नं 5 चे क्षेत्र 68.194 चौ.मी व प्लॉट नं 6 चे क्षेत्र 69.400 चौ.मी असे सहा प्लॉट चे एकूण क्षेत्र 0.0412 हे.आर.चौ.मी(411.784 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमे.सनराईज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर्फे शेख निसार शेख गुलाब प्लॉट नं 1.2.3.4.5 व 6 (खाता क्रमांक :-19520)गट/सर्व्हे क्रमांक 180 क्षेत्र 0.0412 हे.आर.चौ.मी(411.784 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12538 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3610000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रामेश्वर पंढरीनाथ पेहेरकर."
}
