{
  "village_code": "271900050237950001",
  "village_name": "सातारा 2",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 48229,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:50:54Z",
  "surveys": [
    "223"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nभागचंद सुपडाजी पारखे (खाता क्रमांक 5492) गट/सर्व्हे क्रमांक 223, क्षेत्र 0.0772 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 17 चे क्षेत्र 124.55 चौ.मी असून रोड कव्हर्ड मध्ये गेलेले क्षेत्र 4.35 चौ.मी वजा जाता उरलेले क्षेत्र 120.20 चौ.मी व प्लॉट नं 18 चे क्षेत्र 82.25 चौ.मी असे दोन्ही प्लॉट चे एकूण क्षेत्र 0.0202 हे.आर.चौ.मी(202.45 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nअजय भागचंद पारखे प्लॉट नं 17 व 18 , (खाता क्रमांक :-19539)गट/सर्व्हे क्रमांक 223 क्षेत्र 0.0202 हे.आर.चौ.मी(202.45 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 10840 दिनांक 07/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रामेश्वर पंढरीनाथ पेहेरकर."
}
