{
  "village_code": "271900050237950001",
  "village_name": "सातारा 2",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 48230,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:50:54Z",
  "surveys": [
    "212"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : ओमप्रकाश देवडा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक लि.हिंगोली\nलिहून घेणार : सतिष भागचंद रुणवाल ,श्रेयस सतीश रुणवाल ,विना रुणवाल ,स्वीटी बाफना,अमर अशोक बाफना\nयांनी सर्व्हे क्रमांक : 212 तपशिल : ओमप्रकाश देवडा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक लि.हिंगोली यांचा रक्कम रु 6,50,00,000/- चा बोजा सतिष भागचंद रुणवाल ,श्रेयस सतीश रुणवाल ,विना रुणवाल ,स्वीटी बाफना,अमर अशोक बाफना यांच्या ३० गुंठे क्षेत्रावर - 44711\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ओमप्रकाश देवडा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक लि.हिंगोली यांचेकडील पत्र व नोंदणीकृत रिलीजडीड दस्त क्रमांक 10855/2026 दिनांक 03/10/2026 दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर 3 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्यात आला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रामेश्वर पंढरीनाथ पेहेरकर."
}
