{
  "village_code": "271900050237950001",
  "village_name": "सातारा 2",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 48231,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:50:54Z",
  "surveys": [
    "224"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : दि अकोला अर्बन को ऑप बँक शाखा जालना रोड छत्रपती संभाजीनगर\nलिहून घेणार : कालिंदा रामदास गायकवाड व रामदास अश्रुजी गायकवाड\nयांनी सर्व्हे क्रमांक : 224 तपशिल : दि अकोला अर्बन को बँक शाखा जालना रोड औ बाद कडून र रु 1 कोटी 80 लाख चा बोजा कालिंदा रामदास गायकवाड व रामदास अश्रुजी गायकवाड कडे - 29269\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि अकोला अर्बन को ऑप बँक शाखा जालना रोड छत्रपती संभाजीनगर यांचेकडील पत्र व नोंदणीकृत रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 11341/2026 दिनांक 19/10/2026 दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर 6 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्यात आला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रामेश्वर पंढरीनाथ पेहेरकर."
}
