{
  "village_code": "271900050237950001",
  "village_name": "सातारा 2",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 48232,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:50:54Z",
  "surveys": [
    "161"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा गोलवाडी,\nलिहून देणार : गोरक्षनाथ सर्जेराव हिंगे,वर्षा गोरक्षनाथ हिंगे प्लॉट नं 10 चा भाग यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 यांचेकडील दस्त क्रमांक 8728 दिनांक 07/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1540000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 161 क्षेत्र 69.70 चौ.मी वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा गोलवाडी यांचेकडील पत्र क्रमांक 2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1540000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रामेश्वर पंढरीनाथ पेहेरकर."
}
