{
  "village_code": "271900050237950001",
  "village_name": "सातारा 2",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 48249,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T02:46:31Z",
  "surveys": [
    "142"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : दि अकोला जनता कमरशियल को ऑ बँक शाखा औरंगाबाद\nलिहून घेणार : राजेश राधेशाम लाहोटी व संदीप राधेशाम लाहोटी प्लॉट नं 78\nयांनी सर्व्हे क्रमांक : 142 तपशिल : दि अकोला जनता कमरशियल को ऑ बँक शाखा औरंगाबाद यांच्या कडून राजेश राधेशाम व संदीप राधेशाम लाहोटी यांनी रक्कम रु २०,००,००० कर्ज - 29593\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि अकोला जनता कमरशियल को ऑ बँक शाखा औरंगाबाद यांचेकडील पत्र व नोंदणीकृत रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 10691/2026 दिनांक 01/10/2026 दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर 6 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्यात आला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे",
  "talathi": "रामेश्वर पंढरीनाथ पेहेरकर."
}
