{
  "village_code": "271900050237950001",
  "village_name": "सातारा 2",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 48258,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T02:46:31Z",
  "surveys": [
    "148"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहून घेणार : युनियन बैंक ऑफ इंडिया शाखा छत्रपती संभाजीनगर\nलिहून देणार :रमेश माणिकराव जाधवर, अंजली नारायण पाढळकर प्लॉट न 12 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 1242 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2900000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 148 क्षेत्र 122.70 चौ.मी वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बैंक ऑफ इंडिया शाखा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील पत्र क्रमांक RLP/CSNG/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2900000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रामेश्वर पंढरीनाथ पेहेरकर."
}
