{
  "village_code": "271900050237950001",
  "village_name": "सातारा 2",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 48275,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T04:18:55Z",
  "surveys": [
    "216"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\nरामराव शामराव (खाता क्रमांक 7318) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 216, क्षेत्र 0.2324 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 3 चे क्षेत्र 263.73 चौ.मी असून रोड कव्हर्ड मध्ये गेलेले 8.22 चौ.मी वजा जाता विक्री केलेले क्षेत्र 255.51 चौ.मी व प्लॉट नं 4 चे क्षेत्र 117.53 चौ.मी असे दोन्ही प्लॉट चे एकूण क्षेत्र 0.0373 हे.आर.चौ.मी(373.04 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअपर्णा राजाराम जाधव प्लॉट नं 3 व 4 ,विशाल राजाराम जाधव ,सिद्धेश्वर चांगुजी यादव (खाता क्रमांक :-19562)गट/सर्व्हे क्रमांक 216 क्षेत्र 0.0373 हे.आर.चौ.मी(373.04 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2567 दिनांक 22/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5900000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रामेश्वर पंढरीनाथ पेहेरकर."
}
