{
  "village_code": "271900050237950002",
  "village_name": "सातारा 3",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 46371,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:56:28Z",
  "surveys": [
    "345"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nअर्जदार रेखा शहादेव करडीले यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे सातारा 3 येथील गट नं 345 मध्ये खातेदार रेखा शहादेव करडिले,सविता ज्ञानेश्वर रंथे प्लॉट नं 156 क्षेत्र 279.00 चौ.मी असून या पूर्वी खरेदीने लिहून घेणार ज्ञानदेव उर्फ ज्ञानेश्वर भिमराव रंधे यांनी प्लॉट नं 156 भाग हा खरेदी केला होता व सदर फेरफार हा प्रमाणित होऊन 7/12 वर अंमल झाला होता,त्यानंतर खरेदीने फेरफार क्र.45300 नुसार लिहून देणार ज्ञानदेव उर्फ ज्ञानेश्वर भिमराव रंधे यांनी सदर प्लॉट नं 156 भाग हा लिहून घेणार जयश्री प्रमोद काथार यांना विक्री केला आहे,परंतु नजर चुकीने फेरफार क्र.45873 नुसार डबल नोंद होऊन उर्वरित क्षेत्र हे पुन्हा लिहून घेणार ज्ञानदेव उर्फ ज्ञानेश्वर भिमराव रंधे यांच्या नावे गेले असून फेरफार क्र.45873 ने झालेली नोंद हि रद्द करून सदर क्षेत्र हे रेखा शहादेव करडीले प्लॉट नं 156 क्षेत्र 139.40 चौ.मी यांना देण्यात येते,करिता अर्ज व खरेदीखताची प्रत सादर केल्यावरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली,जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गंगा कडूबा जगताप"
}
