{
  "village_code": "271900050237950002",
  "village_name": "सातारा 3",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 46402,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:56:28Z",
  "surveys": [
    "307"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : अपर तहसीलदार\nआदेश क्रमांक : 2025/155/कावी-673(155/SR/ /2025)\nआदेश दिनांक : 08/05/2026\nअपर तहसीलदार छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश संचिका क्र.2025/155/कावी-673(155/SR/ /2025) दि.08/05/2026 नुसार मौजे सातारा 3 येथील जमीन गट नं. 307/2 मध्ये मंजुर फेरफार क्र.7759 व खरेदीखत दस्त क्रमाक 2479/1995 व 2481/1995 नुसार प्लॉट क्रमांक 11 व 08 क्षेत्र (प्रत्येकी 185.8 चौ.मी.) सतीश रमाकांत फुलारी व खरेदीखत दस्त क्रमाक 2480/1995 व 2478 /1995 नुसार प्लॉट क्रमांक 7 व 12 क्षेत्र (प्रत्येकी 185.8 चौ.मी.)वर संतोष रमाकांत फुलारी अशी दुरूस्ती नोंद घेण्यात येते, करिता महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 155 अन्वये नोंद घेण्यात आली,जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गंगा कडूबा जगताप"
}
