{
  "village_code": "271900050237950002",
  "village_name": "सातारा 3",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 46447,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:56:28Z",
  "surveys": [
    "346"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nलिहुन देणार:-\nसहकारी ग़ह निर्मार्ण संस्था ,सुधाकर नगर पोलिस अधिकारी व कर्मचारी सभासद नंदकुमार रामराव नाईक (खाता क्रमांक 4512)यांच्या तर्फे मु आम म्हणून राहुल राजेंद्र गायकवाड यांचे गट/सर्व्हे क्रमांक 346, क्षेत्र 0.1582 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी(92.93 चौ.मी)आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nराजेंद्र विश्वनाथ गायकवाड ,सरला राजेंद्र गायकवाड प्लॉट नं 386 (खाता क्रमांक :-5392)गट/सर्व्हे क्रमांक 346 क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी(92.93 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2149 दिनांक 01/03/2024 प्रमाणे रक्कम रुपये 670000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गंगा कडूबा जगताप"
}
