{
  "village_code": "271900050237970000",
  "village_name": "देवळाई",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 20213,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:35:38Z",
  "surveys": [
    "119"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nदुरुस्ती नोंद :-\nअर्जदार मनोज गजानन नाफडे यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे देवळाई येथील गट नं 119 मधील प्लॉट नं 82 व 83 क्षेत्र 139.50 चौ.मी. व 158.87 चौ.मी. एकूण क्षेत्र 298.37 चौ.मी. हे प्लॉट त्यांनी दिगंबर दत्तात्रय व्यवहारे यांचा कडून खरेदी खत क्र.9587 दिनांक 16/09/1991 आधारे खरेदी केले होते ज्याचा फेरफार क्र.404 असे असून परंतु आज रोजी 7/12 मध्ये यांचा नावे क्षेत्र 279 चौ.मी. दिसून येत आहे करिता माझा नावे 298.37 चौ.मी. असे क्षेत्र करण्यात यावे असा अर्ज आल्यावरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "एम.ए.मुळे"
}
