{
  "village_code": "271900050237970000",
  "village_name": "देवळाई",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 20214,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:35:38Z",
  "surveys": [
    "119"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 06/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026राजपत्राने नावात बदल:-\nअर्जदार माधुरी मधुकर येवतेकर मौजे अंजनडोह गट नं 119 यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सुनिता मधुकर येवतेकर ऐवजी माधुरी मधुकर येवतेकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज केले या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 09/01/2020 ते 15/01/2020 मधील वर्ष 6 अंक राजपत्र नोंदणी क्र. -2 (A-1910365) अन्वये सुनिता मधुकर येवतेकर ऐवजी माधुरी मधुकर येवतेकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. अर्ज व महाराष्ट्र शासन राजपत्र भाग,आधार कार्ड ची छायांकीत प्रत प्राप्त झाल्या वरून नोंद घेण्यात आली जी निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "एम.ए.मुळे"
}
