{
  "village_code": "271900050237970000",
  "village_name": "देवळाई",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 20250,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:35:38Z",
  "surveys": [
    "124"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nदुरुस्ती नोंद :-\nअर्जदार जनार्धन राधाकृष्ण विधाते यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे देवळाई येथील गट नं 124 मधील प्लॉट नं 87 क्षेत्र 160.4 चौ.मी. हा प्लॉट सुवालाल गोपीरामजी यादव यांचा कडून खरेदी खत क्र.2586 दिनांक 01/04/2010 रोजी खरेदी घेतला ज्याचे फेर क्र.8135 असे असून आज रोजी ऑनलाईन 7/12 मध्ये सुवालाल गोपीरामजी यादव यांचे नाव 7/12 मध्ये दिसून येत आहे करिता त्यांचे नाव कमी करून मूळ मालक गिरी विहार गृह निर्माण संस्था अवसायक प्रमुख लिपिक सहकारी निबंधक कार्यालय यांचा नावे करण्यात यावे असे अर्ज व फेरफार ची छायांकित प्रत प्राप्त झालेवरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "एम.ए.मुळे"
}
