{
  "village_code": "271900050237970000",
  "village_name": "देवळाई",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 20259,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:35:38Z",
  "surveys": [
    "103"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nईतर फेरफार :-\nश्री शिवनगर सहकारी गृह निर्माण संस्था देवळाई ता.जि.छत्रपती संभाजीनगर तर्फे दर्शन अमरनाथ वटगे यांनी अर्ज देऊन कळविले कि श्री शिवनगर सहकारी गृह निर्माण संस्था देवळाई चे अध्यक्ष श्री अमरनाथ नागनाथ वटगे हे दिनांक 11/06/2013 रोजी संस्थेचे अध्यक्ष मयत झाले असून दिनांक 31/07/2013 रोजी श्री शिवनगर सहकारी गृह निर्माण संस्था देवळाई च्या सर्व सभासदांची बैठक घेऊन ठरावात श्री दर्शन अमरनाथ वटगे यांना श्री शिवनगर सहकारी गृह निर्माण संस्था देवळाई चे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली असे संस्थेचे पत्र दिनांक 24/04/2026 व मृत्यू प्रमाण पत्र व प्रोसिडिंग बुक ची छायांकित प्रत प्राप्त झाले वरून मौजे देवळाई गट नं 103 मधील श्री शिवनगर सहकारी गृह निर्माण संस्था देवळाई चे अध्यक्ष श्री दर्शन अमरनाथ वटगे असे नोंद घेण्यात आली जी निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "एम.ए.मुळे"
}
