{
  "village_code": "271900050237970000",
  "village_name": "देवळाई",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 20354,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:35:38Z",
  "surveys": [
    "108"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nनोंदणीकृत चूक दुरुस्ती घोषणापत्र :-\nमे शिवसाई कॉन्ट्रक्टर्स तर्फे पार्टनर गणेश अण्णाराव मालकर, इलियास हबीब पठाण, चंद्रकांत अंबादास करपे, पंढरीनाथ सोनाजी गाडेकर यांनी मौजे देवळाई येथील गट नं 108 मधील त्यांचा मालकी व ताब्यातील क्षेत्र 0.2400 हे.आर.चौ.मी. वर गुह प्रकल्प बांधले असून सदर रो.हाउस चे घोषणा पत्र खालील प्रमाणे\nरो.हाऊस नं A 1 क्षेत्र 76 चौ.मी.\nरो.हाऊस नं A 2 क्षेत्र 75 चौ.मी.\nरो.हाऊस नं A 3 क्षेत्र 75 चौ.मी.\nरो.हाऊस नं A 4 क्षेत्र 75 चौ.मी.\nरो.हाऊस नं A 5 क्षेत्र 75 चौ.मी.\nरो.हाऊस नं A 6 क्षेत्र 75 चौ.मी.\nरो.हाऊस नं A 7 क्षेत्र 75 चौ.मी.\nरो.हाऊस नं A 8 क्षेत्र 75 चौ.मी.\nरो.हाऊस नं A 9 क्षेत्र 76 चौ.मी.\nरो.हाऊस नं B 1 क्षेत्र 76 चौ.मी.\nरो.हाऊस नं B 2 क्षेत्र 75 चौ.मी.\nरो.हाऊस नं B 3 क्षेत्र 75 चौ.मी.\nरो.हाऊस नं B 4 क्षेत्र 75 चौ.मी.\nरो.हाऊस नं B 5 क्षेत्र 75 चौ.मी.\nरो.हाऊस नं C 1 क्षेत्र 76 चौ.मी.\nरो.हाऊस नं C 2 क्षेत्र 75 चौ.मी.\nरो.हाऊस नं C 3 क्षेत्र 75 चौ.मी.\nरो.हाऊस नं C 4 क्षेत्र 75 चौ.मी.\nरो.हाऊस नं C 5 क्षेत्र 75 चौ.मी.\nरो.हाऊस नं C 6 क्षेत्र 75 चौ.मी.\nरो.हाऊस नं C 7 क्षेत्र 76 चौ.मी.\nरो.हाऊस नं D 1 क्षेत्र 76 चौ.मी.\nरो.हाऊस नं D 2 क्षेत्र 75 चौ.मी.\nरो.हाऊस नं D 3 क्षेत्र 75 चौ.मी.\nरो.हाऊस नं D 4 क्षेत्र 75 चौ.मी.\nरो.हाऊस नं D 5 क्षेत्र 75 चौ.मी.\nरो.हाऊस नं D 6 क्षेत्र 75 चौ.मी.\nरो.हाऊस नं D 7 क्षेत्र 77 चौ.मी.\nया प्रमाणे नोंद घेण्यात आली सदर नोंदणीकृत घोषणा पत्र दुय्यम निबंधक औरंगाबाद 2 दस्त क्र 7260 दिनांक 22/12/2021 रोजी छायांकित प्रत दिलेवरून नोंद घेण्यात आली सदर नोंद फेरफार क्र.16622 ने मंजूर आहे परंतु सदर घोषणापत्रा मध्ये नजर चुकीने रो.हाऊस नं B6,B7,B8,B9 चे नोंद घेण्यात राहिले करिता अर्जदार यांनी नोंदणीकृत चूक दुरुस्ती दस्त क्र.6355 दिनांक 23/09/2026 अन्वये दुरुस्ती पत्र देऊन कळविले कि त्याचे तपशील खालील प्रमाणे\nरो.हाऊस नं B 6 क्षेत्र 72 चौ.मी.\nरो.हाऊस नं B 7 क्षेत्र 72 चौ.मी.\nरो.हाऊस नं B 8 क्षेत्र 72 चौ.मी.\nरो.हाऊस नं B 9 क्षेत्र 76 चौ.मी.\nवरील प्रमाणे चूक दुरुस्ती पत्र करून दिलेवरून ऑनलाईन 7/12 वर नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "एम.ए.मुळे"
}
